Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ लॉकडाऊन मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर राबोडी पोलिसांची कारवाई

लॉकडाऊन मध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर राबोडी पोलिसांची कारवाई

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनने थैमान घातले आहे. आशा काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद आहेत. मात्र राबोडी पोलीस हद्दीतील उच्चशिक्षित तरुणाईने सर्रासपणे हुक्का पिण्यासाठी आपले बस्तान मांडले होते. याची खबर मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. पोलीस पोहचताच काहींनी पळ काढला तर काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -