घरव्हिडिओदारुच्या दुकानासमोरील गर्दी हटवताना पोलिसाने चक्क डोकंच फोडलं

दारुच्या दुकानासमोरील गर्दी हटवताना पोलिसाने चक्क डोकंच फोडलं

Related Story

- Advertisement -

नाशिकरोड येथील सुभाष रोडवरील दारु दुकानांसमोरील गर्दी हटवितांना नाशिकरोड पोलीसांनी लाठीचार्ज केला.  मालधक्का येथील कामगाराच्या डोक्यात लाठी बसल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी येथील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने जाब विचारल्यानंतर पोलीस संतापले. दरम्यान सदर युवकाला येथे रोजच नोकरीवर यायचे आहे, म्हणून त्याने तक्रार केली नसल्याचे सांगितले जाते.

- Advertisement -