Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पोलीस कर्मचाऱ्याचे दारू पिऊन असभ्य वर्तन

पोलीस कर्मचाऱ्याचे दारू पिऊन असभ्य वर्तन

Related Story

- Advertisement -

नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यातील एक कर्मचारी दारू पिऊन भररस्त्यात वाहनचालकांना धमकावत असल्याची माहिती पुढे आली आहे. वाहनांची तपासणी करताना चक्क पोलिसच दारू प्यायला असल्याचे या व्हायरल व्हिडिओवरून दिसून येत असून खाकीच्या या असभ्य वर्तनाने नाशिककरांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -