घरव्हिडिओसोसायटीत पोलिस आल्यावर लोकांची पळापळ

सोसायटीत पोलिस आल्यावर लोकांची पळापळ

Related Story

- Advertisement -

घरात रहा… घरातून बाहेर पडू नका.. असं हजारवेळा सांगूनही नागरिक ऐकायला तयार नाहीयेत. घरातून बाहेर पडून उगाचच रस्त्यावर भटकताना दिसतात. रस्त्यावर नाही तर किमान सोसायटीच्या आवारात लोकं बिनधास्त फिरताना दिसतात. पण सोसायटीमध्ये पण पोलिसांची नजर असणार आहे. सोसायटीच्या आवारात फिरताना दिसलात तरी तुम्हाला पोलिस पकडतील. नुकतचं एका सोसायटीमधील सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झालं आहे. यात पोलिस आल्यावर सोसायटीमध्ये लोकांची पळापळ कैद झाली आहे.

- Advertisement -