घरव्हिडिओफडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन

फडणवीसांच्या घरच्या बाप्पाचं झालं विसर्जन

Related Story

- Advertisement -

आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे. जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने सर्व गणरायाला निरोप देत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून अनेक गणेश मंडळांनी गणपतीचं विसर्जन केलं आहे. त्याप्रमाणे राजकीय नेत्यांनी देखील घराच्या बाप्पाला निरोप दिला आहे.

- Advertisement -