घरव्हिडिओमाहिमच्या प्रभादेवी जत्रेला सुरुवात |

माहिमच्या प्रभादेवी जत्रेला सुरुवात |

Related Story

- Advertisement -

पिपाण्यांचा आवाज… उंचीवरून खाली येताना पोटात गोळा आणणाऱ्या आकाश पाळण्याचा थरार… मालवणी खाजा… ही सर्व मज्जा अनुभवली जाते, ती जुन्या मुंबईची परंपरा जपणाऱ्या ‘प्रभादेवीच्या जत्रेत’. यंदा कोरोनानंतर पुन्हा एकदा या जत्रेचा अनुभव मुंबईकरांना घेता येणार आहे. 6 जानेवारीपासून यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेची सांगता 10 दिवसानंतर अर्थात 16 जानेवारीला होणार आहे.

- Advertisement -