घरव्हिडिओआमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला, नेमकं काय घडलं?

आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला, नेमकं काय घडलं?

Related Story

- Advertisement -

दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कसबे दवंडा या गावामध्ये एका व्यक्तीने आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र यापूर्वीही प्रज्ञा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, नेमकं काय घडलं पाहा…

- Advertisement -