घरव्हिडिओ'ढिशक्याव' निमित्त प्रथमेश आणि मेघासोबत दिलखुलास गप्पा

‘ढिशक्याव’ निमित्त प्रथमेश आणि मेघासोबत दिलखुलास गप्पा

Related Story

- Advertisement -

लवकरच प्रथमेश परब आणि मेघा शिंदे या जोडगोळीचा ‘ढिशक्याव’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्त त्यांनी माय महानगरच्या स्टुडिओला भेट देऊन ज्या गप्पा मारल्या, त्या या व्हिडीओमध्ये आहेत. यामध्ये मेघा शिंदे तिच्या या पहिल्या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल बोलली आहे. तर प्रथमेश परब सांगतोय, या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडलेल्या गमती जमती.

- Advertisement -