घरव्हिडिओराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सर्वाधिक वेळा गौतमी पाटीलचा डान्स?

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सर्वाधिक वेळा गौतमी पाटीलचा डान्स?

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव चर्चेचा विषय ठरतेय. आपल्या डान्स स्टाईलमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गौतमीचा भला मोठा चाहता वर्ग आहे. तर दुसरीकडे गौतमीवर टीका करणाऱ्यांची संख्याही अत्याधिक आहे. मात्र आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांसह एकंदरीतच अश्लील हावभाव करून डान्स करणाऱ्या कलाकारांच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी पक्ष बंदी घालणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय..

- Advertisement -