घरव्हिडिओदलित शब्द वापरातून काढू नका - प्रकाश आंबेडकरांची मागणी

दलित शब्द वापरातून काढू नका – प्रकाश आंबेडकरांची मागणी

Related Story

- Advertisement -

राज्य सरकारने दलित हा शब्द यापुढे शासकीय कामकाजात वापरला जाऊ नये, असा शासन निर्णय काढला आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयाचा विरोध केला. “भाजपने दलित शब्दाचे राजकारण न करता या वादातच पडू नये. दलित शब्द हा आमच्या उपयोगाचा आहे”, अशी भूमिका त्यांनी माडंली आहे.

- Advertisement -