Friday, June 24, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ प्रकाश जावडेकरांची शिवसेनेवर टीका

प्रकाश जावडेकरांची शिवसेनेवर टीका

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राच्या आघाडी सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे. हे सरकार काहीच काम करत नाही, असा आरोप भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.  दुसरा पावसाळा आला तरीही आधीच्या पुरात ज्यांचं नुकसान झालं त्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही असंही जावडेकर म्हणाले. त्याचबरोबर मोदींचा फोटो वापरून शिवसेनेचे आमदार आणि खासदार निवडून आले आणि आता मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली, ही महाराष्ट्रातील मतदारांशी केलेली गद्दारी आहे, अशी टीकाही जावडेकर यांनी केली

There is huge dissatisfaction against the Maharashtra government. At the same time, BJP MP Prakash Javadekar accused the government of not doing anything. Javadekar also said that despite the second monsoon, those who were affected by the previous floods have not yet received compensation. BJP MP Prakash Javadekar also said that Shiv Sena MLAs and MPs were elected on the basis of Modi’s photo and now Modi has joined hands with the opposition, this is a betrayal of voters in Maharashtra.

- Advertisement -