घरव्हिडिओवंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला युतीसंदर्भात खुलासा

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला युतीसंदर्भात खुलासा

Related Story

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटात युतीची चर्चा होत होती, परंतु आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होणार असल्याची माहिती समोर येऊ लागल्या असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये काल मध्यरात्री महत्त्वाची बैठक झाली. जवळपास अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं सुरू होती. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार असल्याची चर्चा अधिकच जोर धरू लागली, मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यासंदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलंय.

- Advertisement -