घरव्हिडिओऑफिसच्या कामासाठी नेहाची लंडनवारी , परीची काळजी घेणार चौधरी कुटुंब

ऑफिसच्या कामासाठी नेहाची लंडनवारी , परीची काळजी घेणार चौधरी कुटुंब

Related Story

- Advertisement -

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या मराठी मालिका विश्वात प्रचंड प्रसिद्द आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे. दरम्यान प्रार्थनाने मालिकेतून ब्रेक घेतला असल्याची माहिती समोर येतेय. नेमकं मालिकेतून ब्रेक घेण्याच कारण काय ?,असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे

- Advertisement -