घरव्हिडिओसरकार चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतंय आणि हे आमच्या लक्षात येतंय - प्रसाद...

सरकार चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतंय आणि हे आमच्या लक्षात येतंय – प्रसाद लाड

Related Story

- Advertisement -

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मुंबई बँक प्रकरणी झटका बसला आहे. न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यावर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना सरकार चुकीच्या पद्धतीने काहीतरी करतंय हे आमच्या लक्षात येतंय असं म्हटलं.

- Advertisement -