घर व्हिडिओ राऊतांना अटक करा, प्रवीण दरेकरांची मागणी

राऊतांना अटक करा, प्रवीण दरेकरांची मागणी

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सभागृहाबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ, असं राऊत म्हणाले. यावरून आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांना अटक करा, अशी मागणी विधान परिषदेत करत त्यांच्यावर टीका केली आहे

- Advertisement -