घरव्हिडिओराज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

राज्य महिला आयोगाने घेतली गंभीर दखल

Related Story

- Advertisement -

सातारा जिल्ह्यातील माजी सरपंच आणि त्याच्या पत्नीने एका गर्भवती वनरक्षक महिलेसह व पतीला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. दरम्यान .महिला वनरक्षकाला झालेल्या मारहाणीची दखल घेत महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

- Advertisement -