घरव्हिडिओप्रेरणा बलकवडेंचा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला

प्रेरणा बलकवडेंचा चित्रा वाघ यांच्यावर हल्ला

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीत महिला नेतृत्व उरले नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नाशिक जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -