घरव्हिडिओ४ दिवसांत कैद्यांनी बनवले ३ हजार मास्क!

४ दिवसांत कैद्यांनी बनवले ३ हजार मास्क!

Related Story

- Advertisement -

करोनाच्या होणाऱ्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर कारागृहांमधील हजारो कैद्यांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, या प्रश्नाचे उत्तर नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहाने स्वत:च शोधले असून त्यांच्या शिलाई मशिन विभागाने चार दिवसांमध्ये तीन हजार मास्क तयार केले आहेत. त्यांचा वापर तेथील सर्व कैदी आणि कर्मचारी-अधिकारी करत आहेत. तसेच आता बाहेरच्या जगाची मास्कची गरज भागवण्याचीही त्यांनी तयारी दर्शवली आहे.

- Advertisement -