घरव्हिडिओ'आप'च्या दिल्ली विजयावर प्रीती जैन यांची प्रतिक्रिया

‘आप’च्या दिल्ली विजयावर प्रीती जैन यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा दिल्लीवर विजयाची मोहोर उमटवली आहे. आम आदमी पार्टीच्या दिल्लीतल्या सलग तिसऱ्या विजयाला नक्की काय कारणीभूत झालं?

- Advertisement -