Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ जेएनपीटीचे होणार खासगीकरण

जेएनपीटीचे होणार खासगीकरण

Related Story

- Advertisement -

देशात सध्या खासगीकरणाचे वारे वाहत आहेत. याचपार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या अखत्यारितलं बंदर असलेल्या जेएनपीटीचेही खासगीकरण होणार आहे. यामुळे कामगार वर्गात खळबळ उडाली असून नोकरी गमावण्याची टांगती तलवार कामगारांच्या डोक्यावर लटकत आहे.

- Advertisement -