Friday, July 30, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण

गाळेधारकांचे बेमुदत साखळी उपोषण

Related Story

- Advertisement -

जळगाव शहरातील गाळेधारकांनी महानगरपालिकेचे समोर विविध मागण्यांसाठी आज अर्धनग्न आंदोलन केले आहे. गाळेधारकांचे म्हणणे आहे की, “महापालिकेने गाळेधारकांना जास्तीचे भाडे लावले आहे. हे अन्यायकारक भाडे असून हे भाडे रद्द करावे आणि दुकान लिलावाचा जो ठराव केलेला आहे तो रद्द करावा. जे गरीब गाळेधारक आहे त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे. तसेच शासनाच्या आणि आणि महापालिकेच्या निर्णयामुळे त्यातच कोरोना कालावधीमुळे गाळेधारकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. महापालिकेने गाळे सील करण्याचा जो घाट चालू ठेवला आहे. त्यामुळे जळगाव शहरातील सर्व गाळेधारकांनी अर्धनग्न आंदोलन छेडले.

- Advertisement -