घरव्हिडिओराज्यपालांविरोधात घोषणाबाजी करत काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करत काढली प्रतिकात्मक प्रेतयात्रा

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यातील जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली आहे. यावरुन शिवप्रेमी आणि राज्यातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे राज्यपालांचा निषेध प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून नोंदवण्यात आला आहे. यावेळी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisement -