Sunday, January 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुण्यातील अपघाताचे खरं कारण समोर

पुण्यातील अपघाताचे खरं कारण समोर

Related Story

- Advertisement -

पुण्यात रविवारी रात्री घडलेल्या घटनेमुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. टँकर चालकाने ४८ वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अनेक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात टँकरचे ब्रेक फेल झाल्यामुळे झाला असल्याची माहिती समोर आली होती. परंतु अपघात होण्यासाठी ब्रेक फेल नव्हते, तर दुसरेच कारण कारणीभूत असल्याचा खुलासा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासात झाला आहे.

- Advertisement -