घरव्हिडिओराजभवनावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

राजभवनावर जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Related Story

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केली आहे. मराठा संघटनेकडून राजभवनासमोर राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -