Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ जिल्हा परिषदेकडून २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी

जिल्हा परिषदेकडून २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची खरेदी

Related Story

- Advertisement -

शहरी भागात बेड उपलब्ध होत नसल्याने तसेच शहरापर्यंत पोहचू न शकणाऱ्या रुग्णांसाठी आत्ता ग्रामीण भागातच ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी धुळे जिल्हा परिषदेने २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर विकत घेतले असून यामुळे ग्रामीण भागातच रुग्णांना ऑक्सिजनची सोय होणार आहे.

- Advertisement -