घरव्हिडिओसत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया

सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीवर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिक्षक, पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. येत्या 30 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 2 फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीवरून निवडणुकीची चुरस वाढली आहे. सत्यजित तांबेंमुळे हायव्होल्टेज ड्रामा काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. यावर भाजपा नेते तसचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे

- Advertisement -