घरव्हिडिओराधेश्याम सिनेमाचा संपूर्ण Review

राधेश्याम सिनेमाचा संपूर्ण Review

Related Story

- Advertisement -

साऊथ सुपरस्टार प्रभासच्या राधेश्याम या सिनेमाची चर्चा गेले अनेक दिवस सोशल मीडियावर सुरु होती. प्रभाससोबत आपल्याला या सिनेमात पूजा हेगडेची जोडी पाहायला मिळाली.या सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यांना प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आणि फायनली हा बहुप्रतीक्षित सिनेमा आज म्हणजे ११ मार्चला सिनेमागृहात दाखल झाला. नक्की कसा आहे हा सिनेमा आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊया.

- Advertisement -