घरव्हिडिओऔरंगाबादमधील सभा गाजणार मात्र राज ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच विरोध

औरंगाबादमधील सभा गाजणार मात्र राज ठाकरेंची तोफ धडाडण्याआधीच विरोध

Related Story

- Advertisement -

दादर, ठाण्यामध्ये सभा घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ औरंगाबादमध्ये 1 मे रोजी धडाडणार आहे. दरम्यान , या सभेचा टिजर लॉन्च करण्यात आला आहे. यासह विरोधकांनी औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेला कडाडून विरोध केला आहे.

- Advertisement -