घरव्हिडिओराज ठाकरेंचा भाऊबिजेच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर प्रवेश

राज ठाकरेंचा भाऊबिजेच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर प्रवेश

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाऊबिजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. राज ठाकरेंच्या नव्या घराचे नाव हे शिवतीर्थ आहे. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरे यांनी नव्या इमारतीत आज शनिवारी सहकुटूंब प्रवेश केला. अमित ठाकरे यांच्या हस्ते घराची पूजा सुरू झाली. बहुमजली अशा शिवतीर्थ इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर विशिष्ट अशी रचना केली आहे. पाच मजली इमारतीत राज ठाकरे कुटूंबाचा आज गृहप्रवेश आहे. स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झलक यानिमित्ताने कार्यकर्त्यांना पहायला मिळाली.

- Advertisement -