घरव्हिडिओराज ठाकरे मराठी दागिन्यांवर काय म्हणाले?, पाहा

राज ठाकरे मराठी दागिन्यांवर काय म्हणाले?, पाहा

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या प्राजक्ताराज या ज्वेलरी ब्रँडच्या उद्घाटनासाठी हजेरी लावली होती. राज ठाकरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी राज यांनी प्राजक्ता माळीला पुढील वाटचालीसाठी तिच्या कामाचं उल्लेख करत हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -