घरव्हिडिओराज ठाकरेंनी संजय राऊतांवर केली टीका

राज ठाकरेंनी संजय राऊतांवर केली टीका

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यामध्ये घेतलेली सभा चांगलीच गाजली. यावेळी त्यांनी अनेक राजकीय नेतेमंडळींवर टीका केलीये. दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना देखील त्यांनी डिवचलं. संजय राऊतांवर झालेल्या ईडीकारवाईवर त्यांनी सभेदरम्यान भाष्य केलंय

- Advertisement -