घरव्हिडिओराज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची केली नक्कल

राज ठाकरेंनी जितेंद्र आव्हाडांची केली नक्कल

Related Story

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाण्यामध्ये घेतलेल्या उत्तरसभेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नागाचा फणआ काढल्यासारखे जितेंद्र आव्हाड बोलतात असा टोला राज ठाकरेंनी आव्हाडांना लगावला आहे.

- Advertisement -