Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ राजावाडीतील प्रकरणाची केली जाणार सखोल चौकशी

राजावाडीतील प्रकरणाची केली जाणार सखोल चौकशी

Related Story

- Advertisement -

“घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णाचे डोळे उंदरांनी कुरतडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वी या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालय प्रशासनावर नातेवाईकांनी हा आरोप केल्यानंतर रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून राजावाडीतील ही घटना खेदजनक असून याप्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार”, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -