घरव्हिडिओइंदुरीकर महाराजांची आरोग्यमंत्री राजेश टोपे काढणार समजूत

इंदुरीकर महाराजांची आरोग्यमंत्री राजेश टोपे काढणार समजूत

Related Story

- Advertisement -

राज्यातील लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोनाविरोधी लस घेणार नाही असं वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. यातच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्यावर प्रतिक्रिया देत त्यांची समजूत काढणार असल्याचे म्हटले आहे. बारामतीत मंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -