Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राजीव गांधींच्या हत्येसाठी दोषींनी पुरवले होते बॉम्ब

राजीव गांधींच्या हत्येसाठी दोषींनी पुरवले होते बॉम्ब

Related Story

- Advertisement -

21 मे 1999 हा आजही संपूर्ण देशासाठी मोठ्या धक्कादायक घटनेची आठवण करून देतो. कारण याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी त्यांचा लिट्टे अर्थात लिबरेशन टायगर ऑफ तमीळ इलम या संघटनेने हत्या घडवून आणली. हारात बॉम्ब ठेवून त्याच स्फोट घडवत राजीव गांधी यांची हत्या केली. राजीव गांधींच्या याच हत्येप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने आरोपी ए,जी पेरारिवलन याच्या सुटकेचा आदेश दिला आहे. नेमक ही हत्या का झाली आणि या घटनेचा न्यायालयीन घटनाक्रम काय आहे आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.

- Advertisement -