घरव्हिडिओभाजपच्या डर्टी गेमचं फळ त्यांना मिळालं - राजू शेट्टी

भाजपच्या डर्टी गेमचं फळ त्यांना मिळालं – राजू शेट्टी

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. मात्र हा काटेरी मुकुट आहे, हे ओळखून त्यांनी काम करावे. या सरकारने आता शेतकरी, सामान्य माणसाचे प्रश्न समोर ठेवून काम करावे.

- Advertisement -