Thursday, June 30, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा अभंगातून टोला

शिवसेनेच्या पराभवावर संभाजीराजेंचा अभंगातून टोला

Related Story

- Advertisement -

सहा अपक्ष फुटल्याने भाजपचा राज्यसभेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. अनिल बोंडे, पियुष गोयल, धनंजय महाडिक हे तीनही भाजपचे उमेदवार विजयी झाले. दरम्यान, शिवसेनेचा सहाव्या जागेवर पराभव झाल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

Anil Bonde, Piyush Goyal, Dhananjay Mahadik were the three BJP candidates who won. Meanwhile after the defeat of Shiv Sena in the sixth position, Chhatrapati Sambhaji Raje has criticized Shiv Sena through a tweet

- Advertisement -