घरव्हिडिओकिरीट सोमय्या प्रकरणावरुन रक्षा खडसे यांचा इशारा

किरीट सोमय्या प्रकरणावरुन रक्षा खडसे यांचा इशारा

Related Story

- Advertisement -

किरीट सोमय्या प्रकरणावरुन भाजप नेत्यांचं ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर टीकास्त्र सुरु आहे. त्यात आता एकनाथ खडसेंच्या सुन रक्षा खडसे यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेला इशारा दिलाय. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी खपवून घेणार नाही अशा शब्दात इशारा दिलाय.

- Advertisement -