घरव्हिडिओओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना रामदास आठवलेंचे तुफान कॉमेडी भाषण

ओम बिर्ला यांचे अभिनंदन करताना रामदास आठवलेंचे तुफान कॉमेडी भाषण

Related Story

- Advertisement -

लोकसभेच्या अध्यक्षपदी कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यांचे अभिनंदन करताना रामदास आठवले यांनी लोकसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या काही मिनिटांच्या भाषणात आठवलेंनी संसदेला चांगलेच हसवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी देखील आपले हसू आवरू शकले नाहीत.

- Advertisement -