घरव्हिडिओशिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही - रामदास आठवले

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येऊ शकत नाही – रामदास आठवले

Related Story

- Advertisement -

अडीच – अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावे, ही शिवसेनेची मागणी रास्त नाही. १९९५ ला देखील शिवसेनेच्या जास्त जागा आल्या होत्या, तेव्हा पाच वर्षांसाठी सेनेचाच मुख्यमंत्री होता. मागचे १५ वर्ष आघाडीचे सरकार असताना जास्त जागा असल्यामुळे काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता. तेव्हा मुख्यमंत्री पद वाटून देणे योग्य नसून शिवसेनेने उपमुख्यमंत्री पद घ्यावे, असे वक्तव्य महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

- Advertisement -