घरव्हिडिओअभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूकीच्या रिंगणात?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर निवडणूकीच्या रिंगणात?

Related Story

- Advertisement -

बिग बॉस फेम शिल्पा शिंदे आणि अभिनेत्री आसावरी जोशी यांच्या पाठोपाठ रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर ही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. उर्मिला उत्तर मुंबईमधून निवडणुक लढवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -