घरव्हिडिओसंजय राऊतांविरोधातील कारवाईवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

संजय राऊतांविरोधातील कारवाईवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईवरुन भाजपवर टीका करण्यात येत आहे. यावर आता भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ईडी आमच्यामुळे नाही तर त्यांच्या ‘गोष्टी’ उघडकीस आल्यामुळे लगाली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. त्यामुळे आमचे अशा प्रकारात नाव घेण्यात येऊ नये. तसेच कोणत्याही पक्षाला कमी लेखण्याचे काम भाजप करत नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. अर्जुन खोतकर यांच्यासंबंधात बोलताना दानवे म्हणाले की, खोतकर यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे

- Advertisement -