घरव्हिडिओमुख्यमंत्रीपदाचा कारभार एकनाथ शिंदेंकडे द्या - दानवे

मुख्यमंत्रीपदाचा कारभार एकनाथ शिंदेंकडे द्या – दानवे

Related Story

- Advertisement -

शिवसेनेत मी आग लावत नसून त्यांच्यात आग लावण्याचं काम माझं नाही. रावसाहेब दानवे यांनी आमच्यात आग लावण्याचं काम करू नये, असं जरी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं असलं तरी मनातली ईच्छा ते बोललेले नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे अनुभवी नेते असून पुन्हा मुख्यमंत्री आजारी पडल्यास एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्याचा चार्ज दिला पाहिजे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -