घरव्हिडिओरश्मी ठाकरेंना मैदानात उतरवण्याची शिवसेना ठाकरे गटाची तयारी, बॅनरवर फोटो

रश्मी ठाकरेंना मैदानात उतरवण्याची शिवसेना ठाकरे गटाची तयारी, बॅनरवर फोटो

Related Story

- Advertisement -

उद्धव ठाकरेंमागे सावलीप्रमाणे उभ्या असणाऱ्या रश्मी ठाकरेंचा फोटोही आता बॅनरवर झळकायला लागलाय. मात्र इथवरचं मर्यादित न राहता रश्मी ठाकरे थेट मंचावर दिसू लागल्यात. यामुळे रश्मी ठाकरेंना मैदानात उतरवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात येतेय का? जाणून घेऊयात #shivsena #rashmithackeray #uddhavthackeray #aadityathackeray #eknathshinde #kokan #mumbai

- Advertisement -