घरव्हिडिओपवारांच्या दिल्लीतील बैठकीबाबत राऊत म्हणाले

पवारांच्या दिल्लीतील बैठकीबाबत राऊत म्हणाले

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रासह देशातील राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार चर्चेत आले आहेत. रविवारी ते दिल्लीत गेले, त्यानंतर त्यांनी निवडणुकीतील रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत यांची भेट घेतली. दरम्यान, आज मंगळवारी देशभरातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. याबाबत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता, राऊत यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केले.

- Advertisement -