घरव्हिडिओउद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरची राऊत यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरची राऊत यांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

“शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर संजय राऊत यांनी भेट घेतली. या भेटीमध्ये पक्षप्रमुख ठाकरेंशी संघटानत्मक विषयंवार चर्चा झाली. तसेच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याविषयीसुद्धा चर्चा करण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही यंत्रणांचा अतिरेक होत असल्याचे वाटत आहे. तर, प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच माहिती मिळेल”, असेही विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

- Advertisement -