घरव्हिडिओरवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला

रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सल्ला

Related Story

- Advertisement -

अपक्ष आमदार रवी राणा यांनी देखील आता हनुमान चालीसा वाचण्याच्या मुद्यामध्ये उडी घतेली आहे. दरम्यान , उद्या (16 एप्रिल) हनुमान जयंती असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिलाय. यामुळे नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झालीये

- Advertisement -