घरव्हिडिओरवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली टीका

रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर केली टीका

Related Story

- Advertisement -

त्रिपुरामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये बंदची हाक दिली होती. मात्र अमरावती बंदला हिंसक वळण लागले . मोठ्या प्रमाणात हिंसाचार आंदोलनकर्त्यांकडून होतानाच गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. दरम्यान, अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये झालेल्या हिंसाचारास अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार आहेत असं वक्तव्य केलं आहे.

- Advertisement -