घरव्हिडिओम्हणून नितीन नांदगावकरांना मनसे पक्ष सोडावा लागला

म्हणून नितीन नांदगावकरांना मनसे पक्ष सोडावा लागला

Related Story

- Advertisement -

सध्या शिवसेनेत असलेले आणि एकेकाळी मनसेत असणारे नितीन नांदगावकर हे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध असतात. मात्र त्यांनी मनसे पक्ष का सोडला? यावर आजही अनेक चर्चा रंगतात. मायमहानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नितीन नांदगावकरांचे काय चुकलं, याची माहिती दिली.

- Advertisement -