Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ नवी मुंबईतील रियल टेक पार्क टॉवरला भीषण आग

नवी मुंबईतील रियल टेक पार्क टॉवरला भीषण आग

Related Story

- Advertisement -

रविवारी दुपारी 3 च्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकाजवळील सेक्टर 30 ए मधील रियल टेक पार्क या 14 मजली व्यावसायिक इमारतीत भीषण आग लागली. नवी मुंबईतील रियल टेक पार्क टॉवरला लागलेल्या या भीषण आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -